जिल्हयातील सर्व तृतीयपंथीयांनी एकदिवसीय शिबीर
कोल्हापूर, दि.22 : तृतीयपंथीय यांच्या हक्काचे संरक्षण व कल्याणसाठी दि. २३ जून रोजी रोजी शिवाजी विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषाभवन येथे सकाळी १० वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उदघाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार असून, जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे देखील उपस्थित राहणार आहेत. सर्व तृतीयपंथीय यांनी सहभाग नोंदवून विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा शिबिरामध्ये … Read more