मुरगूडला लोकमंगल मध्ये ग्राहक दिन उत्साहात साजरा
मुरगूड (शशी दरेकर) : ग्राहकांचे हक्क आणि अधिकार सर्वापर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी सर्वत्र ग्राहकदिन साजरा केला जातो.आज येथे लोकमंगल मल्टीस्टेट को – आँफ सोसायटी,लि.सोलापूर या संस्थेच्या मुरगूड शाखेतर्फे ग्राहकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बिद्रीचे माजी संचालक दत्तात्रय खराडे, एम.टी.सामंत,जयवंत हावळ,बी.एस.खामकर आदी प्रमुख उपस्थित होते. समाजोपयोगी कामातून … Read more