कोल्हापूरचा ‘कारभारी गोडवा’ ब्रँड सर्वदूर पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी रेखावार
कारभारवाडीला राज्यातील ‘आदर्श वाडी’ बनवणार कोल्हापूर, दि. 3 : महिलांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहभागाने गावाच्या शाश्वत विकासासाठी निर्माण होत असलेला कोल्हापूरचा ‘कारभारी गोडवा’ ब्रँड सर्वदूर पोहोचवून कारभारवाडी राज्यात ‘आदर्श वाडी’ बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला. करवीर तालुक्यातील कारभारवाडीला आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भेट देवून गटशेती अंतर्गत … Read more