राजगुरुनगर येथील अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणी नराधमावर कठोर कारवाई करावी
कागल (विक्रांत कोरे): राजगुरुनगर येथील गोसावी समाजामधील दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून केला. त्या नराधमावर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि पीडित कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी…