शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेचा (TAIT) निकाल जाहीर
कोल्हापूर : शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025 चा निकाल दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी गुणयादी व गुणपत्रक (SCORE LIST & SCORE CARD) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेचे एकूण 6 हजार 320 प्रविष्ठ (Appear) विद्यार्थी, उमेदवारांपैकी 2 हजार 789 विद्यार्थी, … Read more