ससून हॉस्पिटलला सर्वतोपरी सहकार्य करू – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये विभागनिहाय भेटीसह घेतली आढावा बैठक पुणे, दि. १६ – पुण्यातील ससून हॉस्पिटल हे गोरगरिबांच्या मोफत वैद्यकीय सेवेचे एक महत्त्वाचे सेवाकेंद्र आहे. या हॉस्पिटलला सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर या हॉस्पिटलमध्येही दर्जेदार आणि अद्ययावत वैद्यकीय सेवा मिळतील, असेही ते म्हणाले. हॉस्पिटलमध्ये आयोजित आढावा … Read more