स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार चक्काजाम आंदोलन

कागल : कागल तालुक्यामध्ये होणार चक्काजाम आंदोलन शेतकरी नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी केलेल्या आव्हानानुसार शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रोत्साहन अनुदान, दिवसा दहा तास विज मिळावी, विज दरवाढी विरोधात, ऊस तोडणी मुकादमा कडुन होणारी लूट, खतांचे वाढते दर या विविध प्रश्ना संदर्भात कागल तालुक्यामध्ये ‘नदी किनारा आणि लिंगनुर कापशी’ या दोन ठिकाणी बुधवार … Read more

error: Content is protected !!