मुरगूड शहर पत्रकार(journalist) संघ अध्यक्षपदी प्रा. रवींद्र शिंदे यांची निवड
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर पत्रकार (journalist) संघाच्या अध्यक्षपदी दैनिक तरुण भारत संवादचे मुरगूड प्रतिनिधी प्रा. रवींद्र शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी राजू चव्हाण (दै. तुफान क्रांती) तर सचिव पदी प्रवीण सूर्यवंशी (दै. महान कार्य)यांचीही निवड करण्यात आली. पत्रकारांच्या झालेल्या वार्षिक बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी … Read more