pm kisan samman nidhi 20th installment पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता १८ जुलै रोजी मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा PM Kisan Samman Nidhi Yojana (PMKSNY) २० वा हप्ता लवकरच ९.८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे. बिहारमधील मोतिहारी (पूर्व चंपारण) येथे १८ जुलै रोजी होणाऱ्या एका मोठ्या सार्वजनिक सभेत पंतप्रधान मोदी याची घोषणा करतील अशी माहिती समोर येत आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी … Read more