उन्हाळी हंगामात नाचणी उत्पादन : राज्यातला पहिलाच प्रयोग कोल्हापूरात यशस्वी
जागतिक स्तरावर पौष्टिक लघु तृणधान्य वर्ष साजरे केले जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात उन्हाळी हंगामात नाचणी उत्पादनाचा प्रयोग कशा पध्दतीने राज्य स्तरावरील पहिलाच प्रयोग ठरला याची ही यशोगाथा.. कोल्हापूर…