महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी – ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर
मुंबई : महाराष्ट्र हे देशाला नवी दिशा देणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी असून आपल्या राज्याला गौरवशाली परंपरा असल्याचे गौरवोद्गार ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी…