महाराष्ट्रातील चित्रपट क्षेत्राला ऊर्जितावस्था आणणारे धोरण बनवणार
सांस्कृतिक धोरण समितीच्या चित्रपट विषयक उपसमितीची कोल्हापुरात बैठक कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचा सध्या फेरआढावा घेण्याचे काम राज्य सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समिती करीत असून राज्याच्या चित्रपट क्षेत्राला नवी ऊर्जितावस्था मिळवून…