income tax return आयटीआर परताव्याला का लागतोय उशीर? ‘या’ आहेत प्रमुख ५ कारणं!
तुम्ही आयटीआर भरलाय आणि परताव्याची वाट पाहताय? पण परतावा मिळायला उशीर होतोय का? यंदा अनेक करदात्यांना हा अनुभव येत आहे. आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १.१६ कोटी लोकांनी आयटीआर भरलेत, त्यापैकी १.०९ कोटी व्हेरिफायही झालेत. पण तरीही अनेकांना परतावा कधी मिळणार याची धाकधूक लागून राहिलीय. यावर्षी आयटीआर परताव्याला उशीर होण्याची अनेक कारणं समोर येत आहेत. … Read more