नाताळ निमित्त मोफत नेत्र तपासणी (Eye examination) शिबिर संपन्न
कागल : न्यू लाइफ फेलोशिप चर्च कागल व आशा धन्वंतरी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल हुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी(Eye examination) शिबिर घेण्यात आले सदर शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे साहेब यांच्या हस्ते झाले. सदर शिबिरामध्ये डॉक्टर संदेश जंगले यांच्या सहकार्याने अनेक गरजूंची मोफत नेत्र तपासणी करून रुपये शंभर मध्ये चष्मा देण्यात आला सदर शिबिर … Read more