महावितरणचा सणासुदीत ग्राहकांना ‘करंट’ झटका !

इंधन समायोजन शुल्कातून वीजदरात प्रति युनिट ९५ पैशांपर्यंत मोठी वाढ राज्यातील कोट्यवधी वीज ग्राहकांना ऐन सणासुदीच्या तोंडावर महावितरणने (MSEDCL) वीज दरवाढीचा (Electricity Tariff Hike) मोठा धक्का दिला आहे. इंधन समायोजन शुल्क (Fuel Adjustment Charge – FAC) लागू करत महावितरणने प्रति युनिट ३५ पैशांपासून ते ९५ पैशांपर्यंत वाढ अमलात आणली आहे. १ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या … Read more

error: Content is protected !!