दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी – दीपक घाटे
कोल्हापूर, दि. 18 : ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियाना अंतर्गत जिल्ह्यामध्ये शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी एक दिवसीय शिबीर होणार आहे. या अभियानातर्गंत जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या प्रलंबित शासकीय कामांबाबतचे अर्ज सादर करावेत तसेच शिबीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे. दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी … Read more