येस बँकेच्या ATM मध्ये ₹4500 च्या बनावट नोटा जमा; कागलमध्ये खळबळ
कागल (विक्रांत कोरे): येस बँकेच्या एटीएम मध्ये मशीनद्वारे रुपये 11500 भरणा करण्यात आला होता. यामध्ये रुपये पाचशेच्या नऊ नोटा बनावट निघाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ही घटना तारीख 15 मे रोजी येस बँक शाखा रिंग रोड, सागर बेकरी जवळ कागल येथे घडली. मनोज कुमार पाच्छापुरे राहणार महावीर नगर हुपरी यांनी तारीख २५ मे रोजी … Read more