राजे बँकेस मिळाला उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार
कागल / प्रतिनिधी – कागल येथील अग्रगण्य असलेल्या राजे विक्रमसिंह घाटगे को ऑपरेटिव्ह बँकेस उत्कृष्ट नागरी सहकारी बँक हा पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार पाचव्यांदा मिळालेला आहे. राज्य पातळीवरील पद्मभूषण वसंतदादा पाटील हा मानाचा पुरस्कार आहे. या पुरस्काराने बँकिंग क्षेत्रात राजे बँकेची शान-अन-मान उंचावलेली आहे. बँकेच्या इतिहासात झालेल्या नोंदीनुसार हा 22 वा पुरस्कार आहे. अशी … Read more