कागल येथे होमगार्ड जवानाचा मृत्यू
कागल / प्रतिनिधी : श्री गणेश उत्सव सर्वत्र साजरा होत आहे. या उत्सव काळात कागल शहरांमध्ये गस्त घालत असताना चक्कर येऊन पडल्याने होमगार्ड जवानाचा मृत्यू झाला. अविनाश चंद्रकांत पाटील वय वर्षे 38 राहणार शाहूनगर, बेघर वसाहत ,कागल. असे मयत जवानाचे नाव आहे. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झालीआहे. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, होमगार्ड अविनाश … Read more