श्री लक्ष्मीनारायणच्या मुख्य शाखेत गौतम कांबळे यांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथिल सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे सरवडे शाखेकडील कर्मचारी गौतम बाबुराव कांबळे हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा ३२ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेबद्धल सपत्नीक यथोचित सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला. त्यांच्या निवृत्ती सत्कारप्रसंगी चेअरमन किशोर पोतदार म्हणाले गौतम कांबळे यानीं संस्थेच्याप्रगतीसाठी बहुमोल असे योगदान दिले आहे. त्यानी दिलेले … Read more

समाजकार्यांत व विद्यार्थ्यांत सेवानिवृत्ती नंतरही इंग्रजी विषय ज्ञानदानाच्या प्रभुत्वासाठी कार्यरत रहा – आमदार जयंत आसगावकर

मडिलगे (जोतीराम पोवार) –  शाळा तसेच विद्यार्थ्यांच्यात इंग्रजी विषया विषयी गोडी निर्माण केल्यानंतर सेवानिवृत्तीनंतरही यापुढे समाजकार्यात व विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानासाठी कार्यतत्पर रहा असे प्रतिपादन पुणे मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी केले. ते वाघापूर ता. भुदरगड येथील वाघापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक डी.पी.पाटील. यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती निमित्य मानपत्र वितरण व सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते, अध्यक्षस्थानी केदारर्लिंग … Read more

error: Content is protected !!