कागल तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
कागल / प्रतिनिधी : कागल तालुक्यातील 83 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने जाहीर करणेत आले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी हे आरक्षण जाहीर केले. जाहीर केलेली आरक्षण सोडत ही सन 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी आहे. कागल तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी सरपंच पदाची निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. पण आरक्षण ऐकताच काही ठिकाणी खुशी तर … Read more