शेतकऱ्यांनो, परदेशातील शेती तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्या!

आता महिला शेतकरीही परदेशात जाऊन शिकणार! कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत ‘देशाबाहेरील अभ्यासदौरे’ ही योजना राबवली जात आहे. पुणे कृषी आयुक्तालयाच्या तंत्र अधिकाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे. यावर्षी, म्हणजेच सन 2025-26 मध्ये महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, … Read more

शासनाच्या कृषी पुरस्कारासाठी 30 जून पर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर, दि. 22 : महाराष्‍ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन 2022 या वर्षामध्‍ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्‍या व्यक्ती, गट, संस्थांनी विविध कृषी पुरस्कारांसाठी आपल्‍या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दिनांक ३० जून २०२३ पर्यंत प्रस्ताव करण्याचे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्‍हाण यांनी केले आहे. कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणा-या शेतक-यांचा तसेच … Read more

error: Content is protected !!