दिलीपराव सणगर ट्रस्ट आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद;
साडेचार हजार विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग कागल : दिलीपराव सणगर चॅरिटेबल अँड एज्युकेशन ट्रस्ट, गहिनीनाथ प्रिंटर्स अँड पब्लिकेशन्स आणि कागल पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कागल तालुक्यातील चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शिष्यवृत्ती पूर्व सराव चाचणी’ परीक्षा उत्साहात पार पडली. या उपक्रमा अंतर्गत कागल तालुक्यातील यशवंतराव घाटगे हायस्कूल,कागल, मुरगूड विद्यालय, शिवराज विद्यालय, मुरगूड, न्यायमूर्ती रानडे … Read more