आंबुबाई पाटील शाळेचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

गोकुळ शिरगाव (सलीम शेख):  सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथे 24वा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला. एसएससीचे सहसंचालक बी.एम. किल्लेदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार … Read more

Advertisements

छ. शिवाजी विद्यामंदिर मुरगुड नं. 2 शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगुड ता. कागल येथील जिल्हा परिषदेची शिवाजी विद्यामंदिर मुरगुड नं.२ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी या कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती छ.शिवाजी मुरगुड यांच्यावतीने आयोजित केले होते. प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी डॉ.जी बी कमळकर हे होते. यावेळी प्रज्ञाशोध … Read more

error: Content is protected !!