कागलच्या कापशी खोऱ्यात वन्यप्राण्यांचा उच्छाद
कागलच्या कापशी खोऱ्यात वन्यप्राण्यांचा उच्छाद वनविभागाच्या दुर्लक्षाविरोधात ठाकरे सेनेचा आंदोलनाचा इशारा व्हन्नाळी: कागल तालुक्यातील हसूर बुद्रुक, बोळावी, ठाणेवाडी आणि साके यांसह कापशी खोऱ्यातील अनेक गावांमध्ये रानगवे, बिबट्या आणि तरसांनी उच्छाद मांडला आहे. वन्यप्राण्यांच्या या वाढत्या दहशतीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाच्या सुस्त कारभाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. उपजिल्हाप्रमुख … Read more