डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर
चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील योगदानाला सलाम कोल्हापूर: राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टने सन 2025 साठीचा 39 वा राजर्षी शाहू पुरस्कार पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना प्रदान करण्याची घोषणा केली आहे.…