मुरगुड विद्यालयाच्या रोहित येरुडकरची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मुरगुड ( शशी दरेकर ) : शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुडच्या पैलवान रोहित येरुडकर याची १९ वर्षाखालील ७४ किलो वजनी गटात फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार … Read more

error: Content is protected !!