अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकावर कठोर कारवाईची मागणी
मुरगूड (शशी दरेकर) : शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना मुरगूड शेजारी शाळेत घडली असून, एका नराधम मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित नराधम शिक्षकावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ‘शिवभक्त’ आणि समस्त मुरगूडवासीयांच्या वतीने मुरगूड पोलीस ठाण्यात निवेदन … Read more