आदर्श राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल प्रा सुनिल डेळेकर यांचा मुरगुडमध्ये नागरी सत्कार संपन्न
मुरगूड (शशी दरेकर) : मला मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून संपूर्ण मुरगुडवासीयांचा आहे असे प्रतिपादन प्रा. सुनील डेळेकर यांनी केले ते मुरगूड शहरातर्फे आयोजित “लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ” यांचा…