विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रभावी होणार

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रवर्गातील घटकांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देण्यासाठी नवीन कार्यपद्धतीला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे या भटक्या जीवनशैलीतील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे पोहोचणार आहेत. या नव्या कार्यपद्धतीत … Read more

error: Content is protected !!