मुरगूडमध्ये प्रवीणसिंह पाटील यांच्या बैलाने तोडली कर्नाटकी बेंदूर सणाची ‘कर’!

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड तालुका कागल येथे कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा कर तोडण्याचा कार्यक्रम उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. मुरगूड चे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या बैलाने यावर्षी सदर कर भर पावसात तोडली. कर तोडण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. दिग्विजय पाटील, सत्यजित पाटील यांच्या समवेत पाटील कुटुंबीयातील सर्व … Read more

Advertisements

गाई व बैल कत्तलखान्याकडे नेणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई

कागल : गाई व बैल कत्तलखान्याकडे नेणाऱ्या दोन वाहनांवर कागल पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई कागल महामार्गा लगतच्या सर्विस रोडवर, जयसिंग पार्क समोर रात्री उशिरा करण्यात आली. गोरक्षण सेवा समिती निपाणी व कागल यांच्यामुळे झालेल्या कारवाईने पशुपालकातून समाधान व्यक्त केले जात आहे. गो रक्षण सेवा समिती निपाणी व कागल यांनी कागल तालुक्यात रात्री व … Read more

error: Content is protected !!