शिवाजी विद्यामंदिरातील शिक्षकाच्या बदलीवरून नागरिक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती एकवटली
मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील शिवाजी विद्यामंदिर शाळा नं २ ला शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल बनवणाऱ्या अध्यापक मकरंद मल्लू कोळी यांची झालेली बदली रद्द करावी यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, पालक व शाळा व्यवस्थापन कमिटी सरसावली आहे. बदली रद्द करावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, नामदार हसनसो मुश्रीफ … Read more