सरकारची विकासकामांना गती; मुख्यमंत्री वॉररूममध्ये महत्त्वाचे निर्णय

मुंबई, दि. ४: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील वॉररूममध्ये आज विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प आता गतीने पूर्ण होतील, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मेट्रो, महामार्ग, गृहनिर्माण, पाणीपुरवठा आणि बंदरासारख्या ३० महत्त्वाच्या प्रकल्पांची प्रगती तपासण्यात आली. महत्त्वाचे मुद्दे: मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्व विभागांना वॉररूममध्ये घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. मुख्य … Read more

Advertisements

तलावाचे स्वच्छ पाणी पुरवठा शहराला करावा मुरगूडच्या नागरीकांचे लेखी निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ) – सरपिराजीराव तलावाचे पाणी स्वच्छ व मुबलक असताना वेदगंगा नदीचे गढूळ पाणी कशाला ? असा प्रश्न नगरपरिषदेला विचारून मुरगूडच्या नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.   महापुरातून वाहत येणारा गाळ, कचरा, मृत जनावरे ,लाकडे यामुळे नदीचे पाणी गढूळ होते.यात भर म्हणून नदीकाठच्या शेतातील रासायनिक खतांचा पाझर नदीत मिसळतो.असे प्रदूषित व … Read more

गोकुळ शिरगावच्या विकासाला ‘ब्रेक’ का ? शाहू महाराज नगर २० वर्षांपासून उपेक्षित!

२० वर्षांची प्रतीक्षा ! गोकुळ शिरगावच्या शाहू महाराज नगरचे दुःख कोण ऐकणार? गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव हे एक प्रगतशील गाव म्हणून ओळखले जाते. परंतु याच गावातील पूर्वेकडील छत्रपती शाहू महाराज नगर गेली २० वर्षे मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विकासापासून दूर का राहिले आहे, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. येथील मुख्य … Read more

error: Content is protected !!