आदर्श राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल प्रा सुनिल डेळेकर यांचा मुरगुडमध्ये नागरी सत्कार संपन्न
मुरगूड (शशी दरेकर) : मला मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून संपूर्ण मुरगुडवासीयांचा आहे असे प्रतिपादन प्रा. सुनील डेळेकर यांनी केले ते मुरगूड शहरातर्फे आयोजित “लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ” यांचा राज्यस्तरीय ” आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्ल नागरी सत्कार कार्यक्रमानिमित्त बोलत होते. प्रा. सुनील डेळेकर यानीं ३५ वर्ष मुरगुड शहराचे विविध प्रश्न बातमीच्या माध्यमातून मांडल्याबद्ल संत … Read more