मुरगूड येथील सुर्यवंशी कॉलनीत बंद घर फोडून चोरी
सोने, चांदी दागिन्यांसह ३ लाख ३३ हजार रुपयांसह अज्ञात चोरट्यानी मारला डल्ला मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सूर्यवंशी कॉलनीतील बंद दरवाजाचा कडी कोयंडा तोडून तिजोरीचे कुलूप उचकटून सोने-चांदी आणि रोकड अशा तब्बल ३ लाख ३३ हजार रुपयांच्या ऐवजावर अज्ञात चोरट्यानी डल्ला मारला. याबाबत रेखा टिपुगडे यांनी … Read more