पिंपळगाव खुर्द येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; १६ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास
कागल (प्रतिनिधी): कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द (रा. आवटे मळा) येथे भरदिवसा चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल १६ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवार, २७ जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव खुर्द येथील संतोष सत्याप्पा दानवाडे … Read more