क्रांतीसूर्य ज्योतीराव फुले, सावित्रीमाईंनी ‘भारतरत्न’ द्या-डॉ. हुलगेश चलवादी
राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना पत्र लिहणार पुणे – स्त्री शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणारे थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ द्या, अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी आज, शनिवारी (ता.४) केली. महान ज्योतीराव आणि सावित्रीमाईंना भारतरत्न दिल्यानंतर या … Read more