जागतिक वन दिनानिमित्त पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव खुर्द येथे पक्षी निरीक्षण
पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : जागतिक वन दिनाचे औचित्य साधून पिंपळगाव खुर्द येथील गाव तलावा जवळ पक्षी निरीक्षणाचा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला. पक्षी अभ्यासक व शिक्षक वैभव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 7:45 वाजता या उपक्रमाची सुरुवात झाली. पक्षी निरीक्षणाबरोबरच पक्षांची गणना सुद्धा करण्यात आली. पक्षांमधील जैवविविधता त्यांचे … Read more