ना. गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर शाळेचा अभूतपूर्व यश!
कागल (सलीम शेख) : ना. गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर शाळेने नुकत्याच झालेल्या विविध स्पर्धांमध्ये अप्रतिम यश संपादन करून शाळेचे नाव उंचावले आहे. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित घोषवाक्य स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवून शाळेला अभिमान वाटण्याचे कारण दिले. आफान बागवान, खुशी शर्मा आणि सोमांश कोरवी या विद्यार्थ्यांना प्रांत प्रसाद … Read more