कागल येथे होमगार्ड जवानाचा मृत्यू

कागल / प्रतिनिधी :  श्री गणेश उत्सव सर्वत्र साजरा होत आहे. या उत्सव काळात कागल शहरांमध्ये गस्त घालत असताना  चक्कर येऊन पडल्याने होमगार्ड जवानाचा मृत्यू झाला. अविनाश चंद्रकांत पाटील वय वर्षे 38 राहणार शाहूनगर, बेघर वसाहत ,कागल. असे मयत जवानाचे नाव आहे.              या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झालीआहे. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, होमगार्ड अविनाश … Read more

Advertisements

हुल्लडबाजी व डॉल्बीचा दणदणाट याऐवजी तरुण मंडळी सामाजिक व विधायक कामांना प्राधान्य द्यावे – डी. वाय. एस .पी. सुजित क्षीरसागर

कागल (प्रतिनिधी) : डॉल्बीचा दणदणात नको, हुल्लडबाजी नको, महिलांची छेडछाड नको, मद्यप्राशन नको, पिचकारी नको असे सांगत तरुण मंडळांनी सामाजिक व विधायक कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन कोल्हापूरचे करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांनी कागल येथे बोलताना केले.         होऊ घातलेल्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते कागल येथे बोलत होते .कागल पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या 28 … Read more

गणेशोत्सव सामजिक प्रबोधनाच्या देखाव्यांनी व शांततेने साजरा करूया – पोलिस निरीक्षक गजानन सरगर

मुरगूड ( शशी दरेकर ) – सामजिक प्रबोधनाच्या माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव शांततेने साजरा करून एक नवा आदर्श निर्माण करुया, त्यासाठी डॉल्बीला फाटा देवून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूका काढूया असे प्रतिपादन मुरगूडचे पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी केले. ते मुरगूड येथील गणेश मंडळांच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करतांना बोलत होते. नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस … Read more

error: Content is protected !!