शासनाच्या कृषी पुरस्कारासाठी 30 जून पर्यंत अर्ज करावेत
कोल्हापूर, दि. 22 : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन 2022 या वर्षामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्थांनी विविध कृषी पुरस्कारांसाठी आपल्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी…