कागल क्रिकेट प्रीमियर लीग विजेते ठरले अजिंक्य वॉरियर्स !
कागल (सलीम शेख): प्रभाग क्रमांक एक क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये अजिंक्य वॉरियर्सने विजयी झेंडा फडकावला! जयसिंगराव पार्क येथील श्री गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिराच्या मैदानावर झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात त्यांनी त्रिदेव चॅम्पियन्सला पराभूत केले. विजेत्यांची कामगिरी: अजिंक्य वॉरियर्सने चारपैकी तीन सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व सामन्यात छत्रपती वॉरियर्सला पराभूत करून अंतिम लढतीत धडक मारली. अंतिम … Read more