मिशन झिरो ड्रग्स अंतर्गत गोकुळ शिरगाव एमआयडीसी मध्ये जनजागृती
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कोल्हापूर पोलीस दलाच्या ‘मिशन झिरो ड्रग्स’ या मोहिमेअंतर्गत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याने गोकुळ शिरगाव एमआयडीसी मधील इंडोकाउंट आणि विलो कंपनीमध्ये अमली पदार्थ विरोधी कायद्याविषयी मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात, उपस्थित कामगारांना अमली पदार्थांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच, कंपनी परिसरात कोणीही अमली पदार्थांची … Read more