वडगाव येथे खून, ८ तासात उघड; पत्नी आणि चुलत दीर अटकेत

मुरगूड (शशी दरेकर): कागल तालुक्यातील वडगाव येथे एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना उघडकीस आली असून, मुरगूड पोलिसांनी अवघ्या आठ तासात या गुन्ह्याची उकल करत दोन आरोपींना अटक केली आहे. शिवाजी बंडु शिंदे (वय ४७, रा. वडगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने शिवाजी शिंदे यांच्या डोक्यात … Read more

गोकुळ शिरगाव एमआयडीसीत चोरी, एक आरोपी अटक

गोकुळ शिरगाव(सलीम शेख) : येथील महालक्ष्मी एंटरप्रायझेस कारखान्यात सोमवारी रात्री चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारखान्याचे कुलूप तोडून अंदाजे ६६ हजार रुपये किमतीचे ॲल्युमिनियम कास्टिंग चोरून नेले. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी सचिन दत्तात्रय गवळी (वय ३५, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) याला अटक केली आहे. पीडित व्यंकटेश सोमराज यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, … Read more

error: Content is protected !!