गणेश नागरी सह. पतसंस्थेच्या नंदगाव शाखेचा उद्घाटन सोहळा थाटामाटात
माजी खास संजय मंडलिक यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन मुरगूड ( शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथील नावाजलेली पतसंस्था म्हणून ओळखली जाणारी श्री.गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या नंदगाव (ता- करवीर) येथील पाचव्या शाखेचा उद्घाटन सोहळा माजी. खास. संजयदादा मंडलिक यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सोमनाथ यरनाळकर होते. यावेळी खा. संजयदादा मंडलिक म्हणाले, संस्था … Read more