पर्यायी रस्ता मिळेपर्यंत शांत बसणार नाही; तामगाव ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : नेर्ली-तामगाव ते उजळाईवाडीला जोडणारा रस्ता बंद केल्यामुळे आणि त्याला कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध करून न दिल्यामुळे तामगावच्या ग्रामस्थांनी काल (रविवार) ग्रामपंचायत कार्यालयात तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत पर्यायी रस्ता मिळत नाही, तोपर्यंत शांत बसायचे नाही, असा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला. या पार्श्वभूमीवर तहसीलदार स्वप्निल रावडे, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, मंडलाधिकारी … Read more

उजळाईवाडी-तामगाव रस्त्यासाठी पर्यायी मार्ग मोजणीला सुरुवात

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : उजळाईवाडी विमानतळाला लागून असलेल्या उजळाईवाडी-तामगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी मार्गाच्या मोजणीला सुरुवात झाली आहे. हा रस्ता उजळाईवाडी-तामगाव, नेर्ली विमानतळमार्गे मुडशिंगी, वसगडे लांबोरे मळा ते राज्यमार्ग क्र. १७७ ला मिळणार आहे. उप विभागीय अधिकारी करवीर विभाग कोल्हापूर यांच्या आदेशानुसार या पर्यायी मार्गाच्या मोजणीचे काम सुरू झाले आहे. भूकरमापक अमोल … Read more

error: Content is protected !!