आदर्श सौर ग्राम (Adarsh Solar Village) स्पर्धेत गावांनी सहभागी व्हावे – प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे
20 जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; जिल्ह्यातील एका विजेत्या गावाला मिळणार 1 कोटी रुपयांचे अनुदान कोल्हापूर (जिमाका) : केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्य घर मुफ्त बिजली (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) योजने‘ अंतर्गत “मॉडेल सोलर गाव” (“आदर्श सौर ग्राम”) स्पर्धा घेण्यात येत असून जिल्ह्यातील 5 हजार लोकसंख्येवरील पात्र गावांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 20 जानेवारी … Read more