नेर्ली, करवीर येथे अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : करवीर तालुक्यातील नेर्ली येथील शेतकरी मारुती पाटील हे ६८ वयात शेतीची मशागत करत आहेत. यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतात लावलेली भुईमूग शेंग आणि भाजीपाला पिके पूर्णपणे खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मारुती पाटील यांनी आपल्या शेतात भुईमूग शेंग पेरली होती, तर … Read more

Advertisements

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा मुंबई :   राज्यात पुढील 24 तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे कोकण किनारपट्टीला 28 जून 2025 रोजीचे 5.30 पासून ते 30 जून 2025 रोजी 11.30 पर्यंत 3.4 ते 4.9 मीटर उंच लाटांचा इशारा … Read more

कागलमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; मंदिरासमोरील झाड कोसळून वाहनांचे नुकसान

कागल : कागल शहरात दुपारी दोन वाजल्यानंतर अचानक अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे सुरू झाले. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कागलमधील लक्ष्मी टेकडीजवळील लक्ष्मी मंदिराच्या शेडमध्ये काही नागरिक पावसापासून बचाव करण्यासाठी थांबले होते. त्यांनी त्यांची वाहने मंदिरासमोर पार्क केली होती. दरम्यान, मंदिरासमोरील एक मोठे झाड अचानक कोसळले. हे झाड अंदाजे दहा ते बारा दुचाकी … Read more

error: Content is protected !!