सिध्दनेर्ली येथे भरधाव कंटेनर दूधगंगा नदीत कोसळला; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कागल, दि. 30: आज दिनांक 30 मार्च 2025 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास कागल ते मुरगूड जाणारे मुख्य मार्गावर सिध्दनेर्ली नदीकिनारा येथील दूधगंगा नदीच्या पात्रात एक कंटेनर कोसळला. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने नदीच्या पुलावरील संरक्षक लोखंडी पूल तोडून हा अपघात झाला. या अपघातात कंटेनरचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही … Read more

Advertisements

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बनले अपघातांचे केंद्र

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर व सेवा मार्ग, रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने उचगाव ते कागल रस्त्यावर अपघात वाढले आहेत. दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. गेल्या वर्षांपासून गोकुळ शिरगाव व कागल एमआयडीसी परिसरात ट्रक अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात ५५० उद्योग सुरू असून, त्यांच्या मालवाहतुकीसाठी … Read more

error: Content is protected !!