दिव्यांग लाभार्थ्यांना दिलासा : संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेंतील अर्थसहाय्यत १ हजार रुपयांची वाढ
मुंबई : राज्यातील दिव्यांग, निराधार, विधवा, अनाथ व इतर गरजू घटकांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत मिळणाऱ्या अर्थसहाय्यात तब्बल १ हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. यामुळे सध्या १५०० रुपये मिळणाऱ्या लाभार्थ्यांना आता दरमहा २५०० रुपये मिळणार आहेत. हा नवीन दर ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहे. … Read more